भ्रष्टाचारप्रकरणी बावधन सोसायटीचा सहसचिव अखेर निलंबित! गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांचे आदेश; सभासदांनी उपोषण मागे घेतले.!

दौलतराव पिसाळ- महान्यूज लाईव्ह कथित भ्रष्टाचारप्रकरणात बावधन (ता. वाई) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कारभाराविरोधात सुनील व्यंकट कदम व अन्य १३ सभासदांनी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी सहसचिव संदीप आनंदराव राऊत यास निलंबित करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले. या लेखी […]

भ्रष्टाचारप्रकरणी बावधन सोसायटीचा सहसचिव अखेर निलंबित! गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांचे आदेश; सभासदांनी उपोषण मागे घेतले.!

Leave a comment